कृषी वार्ताTech with Rahul
फेरफार नोंदि बाबत घ्यावयाची दक्षता!
👉शेतकरी बंधुनो, फेरफार नोंदी बाबत दक्षता घेणे आवश्यक असते नांदी मधील छोटिशी चुक सुध्दा पुढे चालुन मोठी समस्या निर्माण करू शकते. 👉या फेरफार नोंदणी ची पद्धत कशी असते हे सविस्तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ -Tech with rahul, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
5
संबंधित लेख