कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
रब्बी पिक विमा अर्ज भरणे झाले सुरु!
👉शेतकरी बंधूंनो, २०२०-२१ च्या रब्बी पीक विम्यासाठी अर्ज भरणे सुरू झाले आहेत. 👉यामध्ये सर्व रब्बी पिकांच्या पिकविम्याची अंतिम तारीख देखील सांगिलेली आहे. 👉या रब्बी पिकविम्याचा अर्ज कसा भरायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
173
3
संबंधित लेख