अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकातील शंखीय गोगलगाई नियंत्रणासाठी उपाययोजना!
विविध भाजीपाला पिके, फळपिके आणि इतर पिकांमध्ये शंखीय गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गोगलगाई जमिनीवर पडलेले पिकांचे अवशेष सोबतच नवीन उगवलेली रोपे, झाडाची पाने खाऊन नष्ट करतात. यावर उपायोजना म्हणून स्नेलकिल कीटकनाशकाच्या वड्यांचे तुकडे 4 किलो प्रति एकर प्रादुर्भावग्रस्त भागात किंवा झाडांच्या बुडाजवळ ठेवावे. किंवा शेताच्या कडेने तंबाखू 100 किलो आणि राख 200 किलो एकत्र करून रेषेत टाकावे.
संदर्भ - अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
3
2
संबंधित लेख