व्हिडिओआरएफ इन्फॉर्मशन सर्व्हिसेस
🌾गव्हावरील🌾 बीज प्रक्रिया!
👉शेतकरी बंधूंनो गहू 🌾🌾पिकाची पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा व्हिटावॅक्स ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी २.५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास अॅझेटोबॅक्टर २५० ग्रॅम व स्फुरद विरघळविणारे जिवाणु खत (पि.एस.बी) २५० ग्रॅम या जिवाणू संर्वध्त्र्काची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. 👉गहू बियाण्यास प्रक्रिया का करावी व हि कशा प्रकारे करावी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यन्त बघा.
संदर्भ -आरएफ इन्फॉर्मशन सर्व्हिसेस, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
6
संबंधित लेख