कृषी वार्ताGR & TECH EDUCATION
अहो ऐकलं का 😳😲भाऊ! अतिवृष्टी २०२० मदत निधी १० हजार कोटी मंजूर!
👉 शेतकरी बंधूंनो, मागील महिन्यात जी अतिवृष्टीझाली होती.या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील ८०-९० % शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. 👉 या नुकसान भरपाईसाठी कालझालेल्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली मंडळाची महत्वाची बैठक झाली आहे. 👉 या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. काय आहेत हे निर्णय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा.
संदर्भ -GR & TECH EDUCATION हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
185
10
संबंधित लेख