अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकामध्ये अधिक शेंगांची सेटिंग होण्यासाठी!
👉 शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये अधिक शेंगा लागण्यासाठी ००:५२:३४ @३ ग्रॅम + चीलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 👉 त्यानंतर ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम १०% @ १५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) याप्रमाणत घेऊन फवारणी करावी. 👉 पिकामध्ये सतत, किडी व शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे का तपासावे व आढळून आल्यास त्याचे वेळीच नियंत्रण करावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-221,AGS-CN-374,AGS-CN-166,AGS-CN-370&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
164
45
संबंधित लेख