योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा; सोलर पंप ढगाळ वातावरनात चालतो कसा!
👉शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांना सोलर पंप खरेदी करत असताना खूप काही गैरसमज असतात . 👉जसे सोलर पंप सूर्यप्रकाशातच उपयोगी असतो ,ढगाळ वातावरणात त्याचा उपयोग होत नाही. 👉परंतु आपणास सांगू इच्छितो कि असे काही नसते तुम्ही ढगाळ वातावरणात हि सोलर पंप चा उपयोग करू शकता. हा उपयोग पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यत पहा.
संदर्भ -प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
138
26
संबंधित लेख