व्हिडिओD Garden
कडुलिंब, कोरफड आणि हळदीचा वापर करून करा घरगुती जैविक कीटकनाशक!
या व्हिडिओमध्ये आपल्याला हळद, कोरफड आणि कडुलिंब यांचा वापर करून घरगुती प्रभावी जैविक कीटकनाशक कसे बनवता येईल हे दाखवले असून या कीटकनाशकांमुळे पिकावरील रसशोषक किडींचा प्रादुर्भा कमी करण्यास उपयोग होईल. तर हा व्हिडीओ नक्की बघा व आपण देखील याचा अवलंब करा.
संदर्भ:- D Garden हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
85
10
संबंधित लेख