व्हिडिओइंडियन फार्मर
किडींच्या नियंत्रणासाठी उत्तम जुगाड!
शेतकरी मित्रांनो, पिकातील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय जेवढे जास्त करू तेवढे आपल्या पिकाचे नुकसान कमी होऊन गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यास मदत होते. तर यासाठी आपण किडींचा अडकाव करण्यासाठी घरगुती जुगाड कसा करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपली पिके निरोगी ठेवा.
संदर्भ:- इंडियन फार्मर, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
118
9
संबंधित लेख