योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अरे वाह! ठिबक सिंचन अनुदान अर्ज सुरु; त्वरित लाभ घ्या.
👉 शेतकरी बंधूंनो, २१ ऑक्टोबर २०२० रोजी प्रधान मंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक चे जुने 👉 थकीत अनुदान होते १९१ कोटी या अनुदानात अधिकचा निधीची भर देऊन ५१८ कोटी मंजुरी देण्यात अली आहे. 👉 या योजनेचा अर्ज कसा भरायचा व याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ -प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
434
35
संबंधित लेख