योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, रब्बी पिकविमा लाभार्थी यादी २०१९.
शेतकरी मित्रांनो, रब्बी पीक विमा २०१८-१९ मंजूर झाला आहे. त्याचे वाटप सुरु आहे. तर यामध्ये जिल्ह्यानुसार वेगवेळ्या वेळी पैसे जमा करण्यात आले आहेत. जसे कि काही ऑगस्ट, सप्टेंबर तर काही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाले. तर याचे लाभार्थी कोणकोण आहेत तसेच याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणस्यठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
199
10
संबंधित लेख