अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
• केळी पिकाची योग्य वाढ होण्यासाठी आपण फवारणीद्वारे विद्राव्य खत १९:१९:१९ @२ ग्रॅम/लिटर सोबत चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १.५ ग्रॅम/लिटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारणी करावी. • सोबतच जमिनीतून १००० झाडांना युरिया @१०० किलो, १०:२६:२६ @१०० किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट @२५ किलो एकत्रित करून फोकून द्यावे. • तसेच केळी पिकामध्ये नवीन पोंगा मध्ये विकृती समस्या येऊ नये यासाठी चिलेटेड कॅल्शिअम @१ ग्रॅम + बोरॉन २०% @१ ग्रॅम /लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीद्वारे द्यावे. • तसेच मुळी सक्रिय होऊन अन्नद्रव्ये अपटेक वाढीसाठी ह्यूमिक ऍसिड ५०० ग्रॅम/एकर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे द्यावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-221,AGS-CN-374,AGS-CN-035&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
52
11
संबंधित लेख