स्मार्ट शेतीSARBAN IMPLEMENTS
पहा, हे यंत्र करेल आपले काम सोपे!
शेतकरी मित्रांनो, या यंत्राद्वारे जमीन भुसभुशीत व समतल होऊन कमी वेळात लागवडीयोग्य होते. तर हे यंत्र नेमके कसे काम कार्य करते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- SARBAN IMPLEMENTS, हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
0
संबंधित लेख