कृषी वार्ताGR & TECH EDUCATION
तरुणांना ग्रामीण भागात उद्योग उभारणी करण्यासाठी महत्वाचा शासन निर्णय!
१) शेतकरी बंधूंनो, ग्रामीण भागामध्ये स्वतःचा व्यवसाय उभारायचा आहे किंवा ज्यांचे उद्योग पूर्वीपासूनच आहेत परंतू त्यांना आता वाढ करायची आहे आपल्या उद्योगात. २) या सर्वांसाठी महाराष्ट्र राज्यांनी नवीन जी आर काढला आहे. ३) याच शासन निर्णय जी आर विषयी सविस्तरमाहिती साठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. अधिक माहिती साठी लीक वर क्लीक करा 👇 https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202010191326190820.pdf
संदर्भ -GR & TECH EDUCATION हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
139
10
संबंधित लेख