अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकात बांधणी करणे का महत्वाची आहे? जाणून घ्या.
• टोमॅटो पिकात जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादनासाठी झाडांना आधार देणे गरजेचे असते. • यासाठी टोमॅटो पिकात साधारणतः ४५ ते ५० दिवसांत सुपारीच्या आकाराची फळे लागताच पिकांना आधार द्यावा व खताचे व पाण्याचे नियमितपणे नियोजन करावे. • जेणेकरून फळांचा मातीशी संपर्क न येत फळे खराब होणार नाही तसेच झाडांची एकसारखी वाढ होऊन जास्तीतजास्त उत्पादन भेटेल. • तसेच पिकात बांधणी केल्याने हवा खेळती राहून दोन ओळीत पुरेशी जागा राहते त्यामुळे औषधांचा फवारणी करण्यास हि सोपे होते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
70
13
संबंधित लेख