योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
रब्बी पीक विमा २०-२१ साठी अर्ज भरणे सुरु..
शेतकरी मित्रांनो, रब्बी पीक विमा २०-२१ साठी अर्ज भरणे सुरु झाले असून अर्जाची अंतिम तारीख, हप्ता, लागू होणारे जिल्हे व पिके तसेच सविस्तर जीआर (GR) पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
158
13
संबंधित लेख