कृषी वार्तामहाभरती
पोलिस संशोधन व विकास ब्यूरो अंतर्गत २५९ पदांची भरती!
पोलिस संशोधन व विकास ब्यूरो अंतर्गत डीआयजी / उपविभागीय अधिकारी संचालक, ज्येष्ठ वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ विश्लेषक, संशोधन अधिकारी, स्टेनोग्राफर, लिपिक, हलवाई, ग्रंथालय सहाय्यक, व्यवस्थापक कॅन्टीन, खाजगी सचिव, खाते अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कर्मचारी परिचारक, चालक, कुशल कारागीर, इत्यादी पदांच्या एकूण २५९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२० आहे. 👉 पदाचे नाव – डीआयजी / उपविभागीय अधिकारी संचालक, ज्येष्ठ वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ विश्लेषक, संशोधन अधिकारी, स्टेनोग्राफर, लिपिक, हलवाई, ग्रंथालय सहाय्यक, व्यवस्थापक कॅन्टीन, खाजगी सचिव, खाते अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कर्मचारी परिचारक, चालक, कुशल कारागीर, इत्यादी 👉 पद संख्या – २५९ जागा 👉 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) 👉 अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीआयजी (प्रशासन), पोलिस संशोधन व विकास विभाग, एनएच-८, महिपालपूर जवळ, नवीन दिल्ली – ११००३७ 👉 ई-मेल पत्ता – digadmn@bprd.nic.in 👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०२० आहे.
संदर्भ:- महाभरती., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
156
4
संबंधित लेख