हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रामधील येत्या २४ तासातील हवामानाचा पूर्वानुमान! ⛈️⛈️
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असाच संपूर्ण देशभरातील हवामान पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
143
0
संबंधित लेख