पशुपालनग्रेट महाराष्ट्र
🐄 दुग्ध व्यवसायात जनावरांचे चारा व खुराक यांचे नियोजन कसे असावे? 🐄
दुग्ध व्यवसायामध्ये दुधाचे उत्पादन जास्त व त्याचा दर्जा देखील उत्तम ठेवायचा असेल तर जनावरांना संतुलित व सकस आहार देणे गरजेचे आहे. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जनावरांच्या आहाराचे नियोजन कसे असावे हे जाणून घेऊया.
संदर्भ - ग्रेट महाराष्ट्र., हि माहिती उपयुक्त वाटल्यास 👍 करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
33
4
संबंधित लेख