व्हिडिओभाविन चावड़ा
पहा, शेतीसाठी मल्चिंगचे फायदे!
शेतकरी मित्रांनो, मल्चिंगचे फायदे, अंथरण्याची पद्धत आणि उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या मल्चिंग पेपर संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- भाविन चावड़ा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
82
2
संबंधित लेख