कृषी वार्ताHelp In hindi
कृषी सन्मान निधी योजनेच्या शंकांचे समाधान फक्त एका क्लिकवर...
शेतकरी मित्रांनो, कृषी सन्मान निधी अंतर्गत आपल्याला काही हप्ते जमा झाले असतील आणि त्यानंतर पैसे जमा झाले नसतील तर काय करावे? तसेच आपल्या भागातील किती शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे व किती जणांना फायदा मिळाला आहे. अशी सर्व माहिती तपासण्यासाठी काय करावे लागेल हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या.
संदर्भ - Help In hindi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
407
5
संबंधित लेख