अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकातील प्रभावी तण नियंत्रण!
• बटाटा पिकामध्ये तण नियंत्रणासाठी खुरपणी करणे, वखरणी करणे सोयीस्कर नसते. • ३० ते ४० दिवसांनी बटाटा कंदाची वाढ आणि विकास अवस्था सुरू होते म्हणून बटाटा लागवड केल्यानंतर बटाटा उगवण्यापूर्वी व तणे एक पानावर असताना शिफारशीनुसार ओक्झिफ्लोरफेन २३.५% ईसी @१७० ते ३४० मिली प्रति एकर फवारणी करावी. • तणनाशकाची फवारणी करतांना जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
28
5
संबंधित लेख