कृषी वार्तामहाभरती
खुशखबर, ५००० पदे रिक्त - LIC भरती २०२०.
भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) येथे विमा प्रतिनिधी (Vima Pratinidhi) पदाच्या एकूण ५००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. नोकरी ठिकाण सोलापूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२१ आहे. 👉पदाचे नाव – विमा प्रतिनिधी (Vima Pratinidhi) 👉पद संख्या – ५००० जागा 👉शैक्षणिक पात्रता – १० वी 👉नोकरी ठिकाण – सोलापूर 👉वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे दरम्यान 👉अर्ज पद्धती – ऑनलाईन 👉अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२१ आहे. 👉अधिकृत वेबसाईट – www.licindia.in
संदर्भ:- महाभरती., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
7
संबंधित लेख