व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार इंडिया
पहा, कांदा पिकाबद्दलच्या सर्व समस्यांवर समाधान!
कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, वातावरणातील बदलामुळे पिकात उद्भवणाऱ्या समस्यांचे समाधान, किडी व रोग नियंत्रण आणि खतांचे नियोजन याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांचे मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून न चुकता बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
98
18
संबंधित लेख