कृषि जुगाड़इंडियन फार्मर
हा जुगाड वापरा, पिकाचे संरक्षण टाळा.
शेतकरी मित्रांनो, या व्हिडीओमध्ये स्वस्तात तणनाशक फवारणीचे देशी जुगाड यंत्र कसे तयार करावे, तणनाशक फवारणी कशी व कधी करावी याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन फार्मर, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
66
3
संबंधित लेख