सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
नवरात्रीचा पहिला दिवस देवीच्या शैलपुरी या रूपाचा.
शैलपुरी म्हणजे पर्वत कन्या होय. या रूपात ती निसर्गमातेच्या परिपूर्ण रुपात शक्तीचे प्रतिक असते. पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह. नऊ दिवसांच्या या उत्सवाची सुरुवात अशा प्रकारे करणे हे फारच विलक्षण आहे.
संदर्भ- अ‍ॅग्रोस्टार
10
0
संबंधित लेख