व्हिडिओABP MAJHA
पहा, हरभरा पिकाच्या संरक्षणासाठी बीजप्रक्रिया!
शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम सुरु होऊन या हंगामातील पिकांच्या लागवडीसाठीची तयारीही सुरु झाली आहे. अशा वेळी हरभरा पिकाच्या लागवडीपूर्वी काय तयारी करावी. त्याच्या बीजप्रक्रियेमध्ये कोणत्या जैविक औषधांचा वापर करावा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - ABP MAJHA, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
73
19
संबंधित लेख