योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
महाराष्ट्रात ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु, चार जिल्ह्यांना ८०% अनुदान!
कृषि उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण सन २०२०-२१ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टल वर इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज भरावेत. तसेच अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत जरूर बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
367
37
संबंधित लेख