व्हिडिओTech with Rahul
जमिनीचे शासकीय भाव सहज मोबाईलद्वारे चेक करा..
शेतकरी मित्रांनो, जमिनीचे शासकीय भाव ऑनलाईन अधिकृती वेबसाईट वरून मोबाईलद्वारे 📲 कसे चेक करता येतील हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
170
6
संबंधित लेख