कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक शेतकरी एक डीपी योजना होणार सुरु!
शेतकरी बंधूंनो १४ ऑक्टोबर २०२० रोजी एक शासन निर्णय जाहीर केला. एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विदयुत कनेक्शन देण्याचा निर्णय देण्यात आला आहे . या निर्णया संबंधित अधिक माहिती साठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
496
29
संबंधित लेख