कृषि जुगाड़आपली शेती आपली प्रयोगशाळा
पिकाच्या उंचीनुसार फवारणी करण्याचा देशी जुगाड!
शेतकरी मित्रांनो, पीक उंच वाढल्यानंतर त्या पिकामध्ये फवारणी करताना बऱ्याच समस्या समोर येतात. तर आपल्याला अशा पिकात सोप्या व कमी खर्चात चांगली फवारणी कशी करता येईल यासाठी जुगाडातून हे यंत्र तयार केले आहे. या यंत्राचे फायदा काय आहेत. हे जुगाड यंत्र कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- आपली शेती आपली प्रयोगशाळा, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
77
3
संबंधित लेख