व्हिडिओग्रीन टी.व्ही इंडिया
👨🏿‍🌾 आधुनिक शेती पद्धतीबाबत जाणून घ्या! 👩🏿‍🌾
शेतकरी मित्रांनो, इंडो इस्राईल कृषी योजनेअंतर्गत देशभरामध्ये प्रशिक्षण केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे शेतकरी प्रशिक्षण घेऊन आधुनिक शेतीकडे वाटचाल करू शकतो. देशभरात हि प्रशिक्षण केंद्रे कोठे आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- ग्रीन टी.व्ही इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
63
1
संबंधित लेख