हवामान अपडेटजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालय.
अलर्ट! उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील 'या' भागाला धोक्याचा इशारा!⛈️⛈️
शेतकरी मित्रांनो, १४ व १५ तारीख आपल्या भागासाठी अलर्ट राहण्याची आहे. उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ १५ तारखेला महाराष्ट्रात येईल. लातूर-सोलापूर- उस्मानाबाद- परंडा-करमाळा- कर्जत- कल्याण- मुंबई मार्गे अरबी समुद्र किंवा नांदेड-परभणी-बीड-नगर- कल्याण-मुंबई-अरबी समुद्र • वरीलपैकी एका मार्गाने सदरील चक्रीवादळ जाईल. • एका समुद्रातून निघालेलं वादळ भू मार्गाने वाटचाल करून दुस-या समुद्रात जाण्याची इतिहासातील ही बहुतेक पहिलीच घटना असेल. • उत्तरेकडून येणारी थंड हवा व बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राच्या दिशेने निघालेले हे चक्रीवादळ यामुळे चक्रीवादळ ज्या मार्गानं जाईल तिथं व आसपासच्या परिसरात प्रचंड वादळ व विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सारखा पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
संदर्भ:- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालय. हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
68
21
संबंधित लेख