अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पीक 🥔 - असेल उत्तम नियोजन मिळेल भरघोस उत्पादन!
• बटाटा लागवडीसाठी सरासरी बेण्याचे वजन जास्तीत जास्त ३० ते ५० ग्रॅम असावे. • बेण्याचा आकार म्ध्याम असून बटाट्याचे आकारमानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी आणि दोन बियांमधील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे. • ट्रँक्टरच्या सहाय्याने सरी वरंबापद्धतीने लागवड करावी. • किंवा ९० सें.मी रुंदीच्या गादीवाफ्यावर जोड ओळ पद्धतीने लागवड करावी. • लागवडीसाठी एकरी ५०० किलो बियाणे पुरेसे होतात. • बीजप्रक्रिया व बेसल डोस याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी यापूर्वी प्रकाशित केलेले बटाटा पीक सल्ले पहा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
62
17
संबंधित लेख