हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान! ⛈️
शेतकरी मित्रांनो, १४ तारखेला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई व उपनगरी भागातही हलका पाऊस पडेल. १५ ऑक्टोबर रोजी पावसाचे प्रमाण वाढून मध्य महाराष्ट्र आणि कोकण आणि गोव्याच्या दिशेने जाईल. त्या काळात पुणे, नाशिक, मुंबई, रायगड व ठाणे इत्यादी ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
222
8
संबंधित लेख