सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकामध्ये कंद पोसण्यासाठी द्या 'हि' खते!
हळद पिकामध्ये लागवडीपासून १००-१५० दिवसांमध्ये कंद पोसण्यासाठी खालील प्रमाणे खतमात्रा द्यावी. दिवस खते प्रमाण/एकर लागवडीपासून १००-१५० दिवसांनी युरिया ९० किलो १२:६१:०० २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश- MOP १०० किलो ह्यूमिक अँसिड ५०० ग्रॅम दर आठवड्यातून एकदा ५ किलो मॅग्नेशियम सल्फेट १० आठवड्यांपर्यंत द्यावे. तसेच आठवड्यातून एकदा एकरी २ किलो सुक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण १० आठवड्यापर्यंत द्यावे. फक्त पांढरा पोटॅश ड्रिपमधून देण्यासाठी वापरावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
53
7