अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी, लागवडीपासून ३५ ते ४० दिवसांनी युरिया @२० किलो प्रति एकर द्यावे तसेच लागवडीवेळी सल्फर दिले नसल्यास सल्फर ९०% @१० किलो प्रति एकर युरिया सोबत द्यावे. तसेच १२:६१:०० @७५ ते १०० ग्रॅम + ह्यूमिक @२० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-036,AGS-CN-369,AGS-CN-279&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
140
22
संबंधित लेख