व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, प्रक्रिया उद्योगासाठी ६०% अनुदान!
शेतकरी मित्रांनो, भारतात कृषि क्षेत्रामध्ये विविध क्रांत्या झाल्याने अन्नधान्याच्या बाबतीत व इतर कृषि उत्पादनाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. परंतु सध्या एक क्रांती होऊ लागलेली आहे ती म्हणजे फळ क्रांती होय. ही फळ क्रांती विकसित करून, वाढवून तिचा आपल्या समृद्धीसाठी पुरेपूर वापर करणे ही प्रक्रिया उद्योगाच्या विकासावर अवलंबून आहे. 🏭 फळप्रक्रिया उद्योगास आपल्या देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या प्रक्रिया उद्योगांसाठी शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुदानाविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
7
संबंधित लेख