व्हिडिओCSC RELATED INFORMATION
जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांचा घ्या लाभ!
१) शेतकरी बंधूंनो,जिल्हा परिषद योजनेंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत. २) या योजनांमध्ये कडबा कुट्टी, धान्य गोदाम,गाय म्हैस अनुदान,जनावरांचे गोठा अनुदान आदि योजनांचा समावेश केला आहे. ३) या सर्व योजनांसाठी अर्ज कसा करायचा, लाभ कसा घ्यायचा या सर्व महत्वपूर्ण माहिती साठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ -CSC RELATED INFORMATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
245
36
संबंधित लेख