हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील आजचा हवामान पूर्वानुमान! ⛈
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकण गोवा या भागांमध्ये येत्या २४ तासांत ढगाळ वातावरण राहील तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
163
3
संबंधित लेख