पशुपालनग्रेट महाराष्ट्र
दुध काढणी यंत्राचे फायदे व माहिती..🐄
पशुपालक मित्रांनो, जनावरांचे दूध सहज व सोप्या पद्धतीने काढण्यासाठी व्हिडीओमध्ये दाखविलेल्या यंत्राचा आपण वापर करू शकता. या यंत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - ग्रेट महाराष्ट्र., हि माहिती उपयुक्त वाटल्यास 👍 करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
66
15
संबंधित लेख