कृषी वार्ताTech with Rahul
ऐकला👂🏻 कायदा! बांधावरील🌴तसेच शेतामधील 🌳झाडे तोडण्याबाबतचा!
शेतकरी बंधूंनो, बांधावरील तसेच शेतामधील फळझाडे असतील किंवा इतर संरक्षीत झाडे असतील ते छाटण्याबाबत अथवा तोडण्याबाबत लागणाऱ्या कायदेशीर पुर्वपरवाणगीबाबत माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ - Tech with Rahul, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
153
9
संबंधित लेख