कृषी वार्ताGR AND TECH EDUCATION
खरीप पीकविमा २०२० साठी राज्यशासनाद्वारे ४९६ कोटी रुपये 😲🤷🏼‍♂️मंजूर!
१) शेतकरी बंधूंनो, चालू वर्ष म्हणजे खरिफ २०२० मध्ये महाराष्ट्रातील ८०% क्षेत्रावर अतिवृष्टी झाली आहे. २) झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतीचे खूप नुकसान झालेले आहे.आणि शासन आपल्या स्तरावरून शेतकऱ्यांना या विषयीची नुकसान भरपाईची मदत करत आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकांचा पीक विमा काढलेला आहे. ३) या पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावा यासाठी शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ह्या निर्णय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अधिक माहितीसाठी - जी आर लिंक👉🏻 - https://www.maharashtra.gov.in/Site/U...
संदर्भ - GR AND TECH EDUCATION, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
266
12
संबंधित लेख