कृषी वार्तामहा.एनएमके
स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा..
स्टाफ सिलेक्शन कमिशन [Staff Selection Commission] मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : पदांचे नाव- • कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer (Civil) - • कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer (Mechanical) - • कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer (Electrical) - • कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer (Electrical & Mechanical) - • शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. 👉 वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी ३२/३२ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट] 👉 शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही] 👉 वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये 👉 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 👉 पेपर I (CBT) परीक्षा दिनांक : २२ ते २५ मार्च २०२१ रोजी 👉 Official Site : www.ssc.nic.in ⭐ टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा. ⭐फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२०
99
8
संबंधित लेख