कृषि जुगाड़इंडियन फार्मर
अरे वा! पिकामध्ये खते देण्याचे अनोखे ५ जुगाड!
शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विविध पिकांमध्ये खत देण्याचे ५ अनोखे जुगाड पाहायला मिळतील. शेती सोप्या पद्धतीने करण्यासाठी आपण हे जुगाड घरी देखील बनवू शकता. या जुगाडांबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
संदर्भ - इंडियन फार्मर., हा जुगाड आपल्याला उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
172
21