व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
🍅 टोमॅटो पिकात नागअळीचा प्रादुर्भाव आहे? पहा उपाय.
टोमॅटो पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव झाल्यास या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. कारण या किडीमुळे पानांची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते परिणामी उत्पादनात घट येते, याच्या उपाययोजनेची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
55
10
संबंधित लेख