जैविक शेतीIndian Farmer Entrepreneurs
जीवामृत तयार करण्याची सोपी पद्धत, प्रमाण व फायदे!
सेंद्रिय शेतीमध्ये जास्तीत जास्त जीवामृताचा वापर केला जातो. हे जीवमृत सोप्या पद्धतीने कसे तयार करावे व त्याची वापर करण्याची पद्धत आणि फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा.
संदर्भ:- Indian Farmer Entrepreneurs, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
155
17
संबंधित लेख