व्हिडिओAgricoss Farmer
हरभरा लागवडीसाठी करा योग्य वाणांची निवड! 🌿
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पिक आहे. सध्या या पिकाची लागवड सुरु होईल. तर जिरायती, बागायती लागवडीसाठी सुधारित वाण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - Agricoss Farmer., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
67
13
संबंधित लेख