पशुपालनग्रेट महाराष्ट्र
🐄 पहा, पशुखाद्य निर्मिती तंत्रज्ञान! 🐃
पशुपालक मित्रांनो, आपल्या जनावरांसाठी पोषक खाद्य कसे तयार करावे. तसेच व्यवसायाच्या दृष्टीने अधिक प्रमाणात खाद्य तयार करून आपण व्यवसाय कसा चालू करू शकतो. हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - ग्रेट महाराष्ट्र., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
73
9
संबंधित लेख