सफलतेची कथाअ‍ॅग्रोस्टार इंडिया
पहा, केळी पिकातून मिळाले भरघोस उत्पादन!
परभणी जिल्ह्यातील शेतकरी पांडुरंग लव्हाळे यांनी दुष्काळ परिस्थिमध्ये देखील केळी पिकामधून अपेक्षित उत्पादन घेतले आहे. तर त्यांच्या यशामागचे रहस्य व अनुभव जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
4
संबंधित लेख